पक्षीय राजकारण चुलीत घाला.

पुण्याचे पत्रकार तुषार दामगुडे साहेब यांचा लेख साभार ---

पक्षीय राजकारण चुलीत घाला.अनधिकृत धंदे चालवणाऱ्यांसाठी मराठी माणसाची डोकी फोडण्याची हिंमत यांच्या मध्ये कुठून आली ? हा भडवा निरूपम कुणाच्या जीवावर एवढ्या उड्या मारतो आहे ?

रस्ते मोकळे झाले तर त्यावरुन मनसे कार्यकर्तेच जाणार आहेत का? हि काय फक्त त्यांची जबाबदारी आहे का? तुम्हाला चालायला जागा नाही , जीवावर आलं तर पळायला जागा नाही, एवढी गर्दी झाली आहे कि श्वास घ्यायला जागा नाही.मुंबईकर अहो कुठंय तुमचे स्पिरीट ? हि वेळ सेना भाजपा मनसे करण्याची नाही. एकतर प्रशासनाने आपले काम चोख बजावले तर कशाला कुणाला कायदा हातात घ्यावा लागेल पण महापालिका  प्रशासन गांडु आहे त्यांच्या कडून काही होणार नाही.
घ्या तुमच्या हातामधे कमान आणि करा तुमचे रस्ते मोकळे.

शारीरीक नाही तर मानसिक, शाब्दीक पाठिंबा तरी द्या.

Comments

Popular posts from this blog

Where is Shishir Shinde and Shirish Parkar

मनसे मालाड विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांचा जीवघेणा हल्ला। फेरीवाले पसार।

Happy birthday Rupali Patil Thombare उर्फ़ 🌟 ताई ✨✨