श्री सुशांत माळवदे : मला तुला शाबासकी द्यायला यायचं होत , पण अश्या ठिकाणी नाही,

मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे आज
जखमी मनसे विभागाध्यक्ष श्री सुशांत माळवदे याना भेटायला हॉस्पिटलमध्ये आले होते ,त्यावेळी राजसाहेबांनी त्यांच्याशी संवाद साधला .

मला तुला शाबासकी द्यायला यायचं होत , पण अश्या ठिकाणी नाही,

 लवकर बरा हो , घरी भेटून बोलायचं आहे , -- राजसाहेब ठाकरे .

Comments

Popular posts from this blog

Happy Holidays :) EaseMyTrip.com has exciting Offers in their Travel Sale of 2018

मनसे मालाड विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांचा जीवघेणा हल्ला। फेरीवाले पसार।

Where is Shishir Shinde and Shirish Parkar