डाॅक्टरांनी ऑपरेशनचा खर्च लाखो रूपयात सांगितला असेल.

वाचलेच पाहिजे असे काही महत्वाचे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

खाजगी प्रायव्हेट हाॅस्पिटल मध्ये कार्यरत असणाऱ्या डाॅक्टर्सना दरमहा दीड लाख इतके वेतन देण्यात येते. परंतू त्या सर्व डाॅक्टर्सना टारगेटस् अर्थात लक्ष दिली जातात. त्यांना सांगितले जाते की, जर त्यांना नोकरीवर  राहायचे असेल तर त्यांनी किमान  3 लाख रूपयापर्यंतच्या चाचण्या (Tests) आणि स्कॅन करण्याबाबत रूग्णांना भरीस घातले पाहिजे आणि दरमहा किमान  25 रूग्णांना (पेशंटना) ऑपरेशन करण्यास भाग पाडले पाहिजे.

अर्थात  हे सर्व  धर्मादाय  (चॅरीटी) रूग्णालयात होत नाही.

बहुतांश  खाजगी हाॅस्पिटल्समध्ये अनावश्यक  शस्त्रक्रिया (Unwanted surgeries) आणि धोक्याच्या व जोखमीच्या अकाली (Premature)  मोतीबिंदू शस्त्रक्रिया(Risky Premature Cataract Surgeries) केल्या जातात. तात्पर्य  हे की खाजगी हाॅस्पिटलमध्ये भयावह वातावरण  अनुभवास येते.

यास्तव तुम्ही कधीही आपले वैद्यकीय विमा कार्ड (Medical Insurance Card) दाखवून  म्हणून नका "डाॅक्टर तुम्ही खर्चाची अजिबात काळजी करू नका. कृपा करून मला वाचवा."
जर ते डाॅक्टर तुम्हाला विचार करण्याची संधी देण्यापूर्वीच घाबरंवून सोडत असतील तर तुम्ही लागलीच सावध झाले पाहिजे आणि त्या हाॅस्पिटलमध्ये दाखल (अॅडमिट) नाही झाले पाहिजे.

*जर डाॅक्टरांचे तुम्हाला  ऑपरेशन करण्याचा एकमेव सल्ला दिला असेल किंवा वैद्यकीय प्रक्रीया करण्याबाबत सांगितले असेल तर कृपया घाई करू नका. थोडे थांबा आणि 7026646022 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा किंवा तुमच्याकडे जे मेडिकल रिपोर्ट असतील ते रिपोर्ट medical@medisense.
meor वर पाठवा अथवा medisensehealth.com या संकेतस्थळाला भेट द्या, ज्या ठिकाणाहून तुम्हाला व्दितीय मत (Second Opinion) तज्ञ डाॅक्टरर्सच्या पॅनलचे प्राप्त होईल.  विशेष म्हणजे ही सेवा रुग्णांसाठी पूर्णतः मोफत आहे. रूग्णांसाठीची ही मोफत सेवा भारतातील 21 शहरांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये ऊडूप्पी, मेंगलोर, बेंगलोर, पुणे, मुंबई, चेन्नई, हैद्राबाद या शहरांचा समावेश आहे.

आपणापैकी काही जणांना वरील अनुभव अगदी ताजाताजा अनुभवास आला असेल. डाॅक्टरांनी ऑपरेशनचा खर्च लाखो रूपयात सांगितला असेल. आपण पैशाची जुळवणी करण्यात मग्न असाल, टेन्शनमध्ये असाल तर वरील मोबाईल  क्रमांकावर काॅल करून मार्ग काढू शकता किंवा निर्देशित  संकेतस्थळावर भेट देवून  मार्ग  काढू शकता.

Comments

Popular posts from this blog

Happy Holidays :) EaseMyTrip.com has exciting Offers in their Travel Sale of 2018

मनसे मालाड विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांचा जीवघेणा हल्ला। फेरीवाले पसार।

Where is Shishir Shinde and Shirish Parkar