हा हल्ला नुसता मनसे कार्यकर्त्यांवर नाही, हा हल्ला मराठी माणसावर झालाय

हा हल्ला नुसता मनसे कार्यकर्त्यांवर नाही, हा हल्ला मराठी माणसावर झालाय. किती मुजोर झालेत हे परप्रांतीय, आपल्याच घरात येऊन आपलंच खाऊन, आपल्याच माणसांवर हल्ले करण्यापर्यंत यांची हिम्मत झालीय. कुठे गेले मराठी मराठी करणारे इतर पक्षीय? कुठे गेले त्या पक्षाचे नेते? महापालिकेत राज्य सरकारमध्ये मराठी मराठी करत मराठी माणसाला फसवत सत्ता उपभोगताना लाज कशी नाही वाटत, खरच आज बाळासाहेब पाहिजे होते. सगळे पक्षभेद विसरून ए




महत्वाची सुचना

उद्या सकाळी १० वा सर्वांनी जान्हवी रूग्णालय, बांगुर नगर पोलीस स्टेशन मागे, मालाड (प) येथे जमायचे आहे.          मा राजसाहेब हे आपले पदाधिकारी व कार्यकर्ते जे फेरीवाल्यांनी केलेल्या भैय्यड हल्ल्यात जखमी झाले त्यांना भेटायला येणार आहेत.
कृपया सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहवे.
धन्यवाद....

Comments

Popular posts from this blog

मनसे मालाड विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांचा जीवघेणा हल्ला। फेरीवाले पसार।

Where is Shishir Shinde and Shirish Parkar

Happy birthday Rupali Patil Thombare उर्फ़ 🌟 ताई ✨✨