केवळ तो एक मनसे कार्यकर्ता आहें म्हणुन तुम्ही गुहेत बसले असाल तर #महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करनार नाही.

सत्तेसाठी लाचार झालेले सैनिक नेते नाही तर  #बाळासाहेबाच्या अगणित सुर्यानो आपल्याच #घरात येवुन राहणार्या उत्तरप्रदेशच्या भैय्यानी आपल्याच एका बांधवाला मारहाण केली....
केवळ तो एक #मनसे कार्यकर्ता आहें म्हणुन तुम्ही #गुहेत बसले असाल तर #महाराष्ट्र तुम्हाला कधीच #माफ करनार नाही...
कारण जो #महाराष्ट्राच्या मातीशी #इमान राखु शकत नाही तो #बाळासाहेबाचा शिवसैनिक मुळीच नाही....
होय आम्ही #मनसैनिक मराठी माणसाच्या रक्षणासाठी #गुंड आहोत पण अन्याय सहन करायला षंड तर मुळीच नाही...
#आमदारनितेशराणेचे आम्ही आभार मानतो.....
जिथं सर्व #मराठी लाचार झालेत तिथं मराठी माणसांच्या पाठीशी खंबीर उभे राहीले #राजसाहेब एकटे नाहीत #माझ्या सारखे लाख #मनसैनिक त्यांची कवच कुंडलं आहेत...

बघा कुठं लाज #स्वाभिमान शिल्लक राहीलेली असेल तर उतरा #रस्त्यावर नाहीतर स्वतःच्या परीवाराचे रक्षण करण्यासाठीही #पोलिसांचीं मदत तुम्हांला घ्यावी लागेल.....😎😎

#मराठीमाणसाआतातरीजागाहोरेबाबानाहींतरउद्यायामुंबईमधेमराठीमाणसाचजगणमुश्किल_होईल....??

#एककट्टरराजसमर्थक
#मीमराठी, #जयमहाराष्ट्र

Comments

Popular posts from this blog

Where is Shishir Shinde and Shirish Parkar

मनसे मालाड विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांचा जीवघेणा हल्ला। फेरीवाले पसार।

Happy birthday Rupali Patil Thombare उर्फ़ 🌟 ताई ✨✨