एका फेरीवाल्याने सांगीतले की , आमच्याकडून हप्ता घेतले जातात.

एक सणसनाटी बातमी
एका फेरीवाल्याने सांगीतले की , आमच्याकडून हप्ता घेतले जातात.
१) १ते२ फूट जागेसाठी -५रू ते १५०रु 
(२ तासासाठी)
२) २फूट ते ४फूट - ३५० त५००/- दिवस भरासाठी
३) ५फूट ते ८ फूट- ७५०/-
४) ८ते १० फूट (टपरी ,कच्चे बांधकामासाठी) - ८०० ते १००० /-
५) सणांच्या टाईम मध्ये
दुपटीने वाढ द्यावी लागते.
आणि हा हप्ता ,त्या त्या जागेचा एक मोरख्या असतो त्याला तो द्यावा लागतो.
मग तो प्रत्येक जागेचा मोरख्या एकत्र येऊन तो हप्ता बंगाली या गुंडाला दिला जातो.
मग तो हप्ता बृहमुंबई महानगरपालीका अधिकार्यांकडे दिला जातो.
मग आत्ता याला जबाबदार महानगरपालीकाच आहे.
हे नक्की .
आणि राजसाहेबांवर आरोप करतात .
मग सेटलमेंट बादशहा कोण हे निश्चीत होत.
म्हणून तर मि म्हणतो कि,
आपण बोलण्या अदोगर विचार करा।
दुसर्यांचे ऐकुण बोलू नका !

भाजप उत्तर मुंबई चे खासदार श्री,गोपाळ शेट्टी यांनी मनसे विभाग अध्यक्ष श्री.सुशांत माळवदे यांची अॉस्कर हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली भेट,या प्रसंगी उपस्थित अनेक भाजपाचे वरिष्ठ पधादिकारी.

आता फक्त 2019 मध्ये , एकच वाक्य ऐकायचंय

" मी राज ठाकरे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य म्हणून शपथ घेतो की........

Comments

Popular posts from this blog

Happy Holidays :) EaseMyTrip.com has exciting Offers in their Travel Sale of 2018

मनसे मालाड विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांचा जीवघेणा हल्ला। फेरीवाले पसार।

Where is Shishir Shinde and Shirish Parkar