काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षानी संजय निरुपम याच्या विरोधात खुली कारवाई करावी... डबल ढोलकी नको

काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षानी खुल पत्रक काढून एक तर त्या अनाधिकृत फेरीवाल्यांना पाठींबा द्यावा, नाहीतर संजय निरुपम याच्या विरोधात खुली कारवाई करावी...
डबल ढोलकी नको..!!



भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी एक तर फेरीवाल्यांना समर्थन द्यावे, जर समर्थन देऊ शकत नसतील तर महाराष्ट्र सैनिकांवर खोटे गुन्हे न दाखल करता त्या बेकायदेशीर फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करावेत..
डबल ढोलकी नको..!!
शिवसेना पक्षप्रमुखांनी फेरीवाल्यांना आपले शिवबंधन बांधुन त्याना पक्षप्रवेश द्यावा अन्यथा पालिका प्रशासनाची कारवाई करून त्याना बाजूला करावे..
डबल ढोलकी नको..!!

काही मतांच्या लालचीसाठी तुम्ही सगळे डबल ढोलकी वाजवताय खरे पण आता मनसे तुमचा बाजा वाजवल्याशिवाय राहणार नाही

  - राहुल पाटील शिंदे
जिल्हा उपाध्यक्ष मनसे, नांदेड

Comments

Popular posts from this blog

Happy birthday Rupali Patil Thombare उर्फ़ 🌟 ताई ✨✨

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आशोक चव्हाण यांना मनसे खुल पत्र

ABP माझा वाहिनीच्या मनश्री पाठक बाई ......ज्या बातमी कमी आणि सुपारी घेऊन चाकरी जास्त करतात