स्वतःला मराठी माणसाचा कैवारी समजणारा पक्ष आता गेला कुठेय.
स्वतःला मराठी माणसाचा कैवारी समजणारा पक्ष आता गेला कुठेय.. फेरीवाल्यांसाठी हफत्यांचे नवीन rates काढण्यात व्यस्त आहेत की काय..? इथे महाराष्ट्रात ते सुद्धा मुंबईत मराठी माणसावर एका परप्रांतीयांने जीवघेणा हल्ला केला.. आणि अजून काहीच प्रतिक्रिया नाही.. इतके कसे सत्तेसाठी लाचार तुम्ही.. आणि हो पुन्हा कधीही माननीय श्री हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नाव घेऊन आमच्या कडे भावनिक मतं मागायला येऊ नका.. त्यांच नाव घेण्या इतपत सुद्धा तुमची लायकी राहिलेली नाही.. #लाचारसेना