लहान तोंडी मोठा घास घेतो मित्रांनो पण दर वेळी कोना ना कोणावर अवलंबून का राहायचं एकटे राज ठाकरे काय काय करणार

लहान तोंडी मोठा घास घेतो मित्रांनो पण दर वेळी कोना ना कोणावर अवलंबून का राहायचं एकटे राज ठाकरे काय काय करणार
बरं चला त्यांनी पण नंतर नाव पण त्यांनाच ठेवता
अनु काय तर म्हणे साहेब आदेश द्या ,न्याय द्या तलवारी काढू पळून लावू
अरे हे त्यांनी सांगावं आणि मग आपण करावं का आपण आपल्या घराची स्वछता स्वतः कारतोना त्या साठी कोणाच्या आदेशाची वाट बघतो का नाय ना  मग
आता स्वतः एकता निर्माण करा आणि कोणा वर अवलंबून न राहता स्वतः काही तरी करा  कारण आपण स्वतः ह्यावर आवाज उठवला तर राज साहेबाना त्यांच्या लढ्यात    अजून बळ येईल हे लक्षात घ्या
तुम्हाला जिते फेरी वाले दिसतील त्यांची पोलीसत तक्रार करा आणि एकट्याने नाही तर जमाव बनून जा म्हणजे कायद्याला पण त्याचा कायदा करताना ताकत येईल आणि नाय झालं तर मग 

राज ठाकरे साहेब आहेच .....

Comments

Popular posts from this blog

Happy birthday Rupali Patil Thombare उर्फ़ 🌟 ताई ✨✨

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आशोक चव्हाण यांना मनसे खुल पत्र

ABP माझा वाहिनीच्या मनश्री पाठक बाई ......ज्या बातमी कमी आणि सुपारी घेऊन चाकरी जास्त करतात