संजय निरुपमवर मालाड पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल ..

आपली पुढची भूमिका काय असेल या बद्दल राज साहेबांनी वक्तव्य केल का?
संजय निरुपमवर मालाड पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल ..
आता लवकरात लवकर अटक करावी ...
 बातमी पक्की आहे का?
हो
 दगडाला पिसून कधी मैदा नाही झाला.... अन राजसाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्याला झुकावनारा अजून पैदा नाही झाला..!


 फक्त  महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
सभेला परवानगी नाही म्हणून गुन्हा दाखल केला... बाकी हल्ला झाला म्हणून नाही...
काय म्हणावं ह्या प्रशासनाला

तो मामु स्वतः छटपुजा साजरी करून आला होता तो काय भैय्या विरोधी कडक कारवाई करणार ?
फेरीवाल्यांना बसु देवु नका आज
 हे साले फक्त मागून भूकतात  राज साहेबांच्या समोर असे प्रश्न विचारण्याची हिम्मत नाही होत fb ला फक्त लपून लपून पोस्ट लिहतात
राजसाहेबांनी कोणतेही प्रतिक्रिया दिली नाही??????
काही तरी प्रतिक्रिया द्यायला हवी होती साहेबानी
हे सगळे पत्रकार एका बापाचे थोडीच आहेत, पॅकेज नुसार चॅनेल बदलणाऱ्या औलादी आहेत ह्या
संध्याकाळी घेतली बहुतेक पत्रकार परिषेद
बातम्या दाबताय का आपणच थंड बसलोय ?

साहेबांनी स्वत: आंदोलन करायला पाहिजे
सगळे पळत येतील
२००९ ला झाले तसे परत केले पाहिजे साहेबानी आदेश दिला पाहिजे परत













Comments

Popular posts from this blog

Happy birthday Rupali Patil Thombare उर्फ़ 🌟 ताई ✨✨

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आशोक चव्हाण यांना मनसे खुल पत्र

ABP माझा वाहिनीच्या मनश्री पाठक बाई ......ज्या बातमी कमी आणि सुपारी घेऊन चाकरी जास्त करतात