नवी मुंबईतील मनसे सैनिकांनी वाशी रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांविरोधात आंदोलन

नवी मुंबई मनसैनिकांसाठी सूचना

काल नवी मुंबईतील मनसे सैनिकांनी वाशी रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करत वाशी रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त केला. यामुळेच या मनसे सैनिकांना आज सकाळी ११ वाजता वाशी पोलीस स्टेशन येथे हजर केले जाणार आहे व त्यानंतर कोर्टात उपस्थित केले जाणार आहे. तरी नवी मुंबईतील मनसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने वाशी पोलीस स्टेशन येथे उपस्थित रहावे.

वाशी नवी मुंबईतील फेरीवाला आंदोलन.
 मनसेचे पाच कार्यकर्ते पोलीस स्थानकात हजर.
श्रीकांत माने, संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, स्वप्नील गाडगे, सागर नाईकारे हे महाराष्ट्र सैनिक वाशी पोलीस स्थानकात हजर.

धन्यवाद !

- गजानन काळे,
शहर अध्यक्ष, नवी मुंबई,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Comments

Popular posts from this blog

Happy birthday Rupali Patil Thombare उर्फ़ 🌟 ताई ✨✨

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आशोक चव्हाण यांना मनसे खुल पत्र

ABP माझा वाहिनीच्या मनश्री पाठक बाई ......ज्या बातमी कमी आणि सुपारी घेऊन चाकरी जास्त करतात